श्री. नरेंद्र,
आंदोलन, प्रक्रिया आणि तुम्ही सुचवलेल्या इतर शब्दांसाठी आभार. माझ्या जिभेच्या टोकावर आणि मेंदूतील पेशीवर असलेले शब्द लिहीत असताना बाहेर पडत नव्हते. त्यामुळे साधारण मिळते-जुळते शब्द लिहिले. कंपन हा शब्द oscillation पेक्षा vibration साठी योग्य आहे. त्यामुळे माझ्या ह्या आणि मागील भागांमधे कंपनाच्या जागी आंदोलन हा शब्द घालेन.
मी माझ्या परीने येथे विज्ञानविषयक लेखन करत राहीन.
वरदा