स्वाती६६,

मुगाची हिरवी धिरडी चवीला मस्त लागतीलच. रविवारी करून पाहतो. फक्त एक बारीक शंका आहे. त्यात उडीदाची डाळ आहे तर, भिजवून वाटल्यावर पीठ आंबवण्यासाठी ठेवायचे की लगेचच धिरडी करायला घ्यायची?