श्री प्रभाकर,
नुसत्या हिरव्या मुगाची धिरडी मी केली आहेत, पण त्यात उडीद पण टाकतात हे आताच कळाले, मी पण अशा पध्दतीची करुन पाहीन. नुसत्या हिरव्या मुगापेक्षा त्यात उडीद डाळ घालून जास्त चविष्ट लागतील असे वाटते.
पीठ आंबवण्याची गरज नाही, लगेचच वाटून करायची. हरबरा डाळ, उडीद डाळ, व पिवळी मुगडाळ अशा वेगवेगळ्या डाळींची धिरडी पण छान लागतात. वाटून लगेच करणे.
रोहिणी