तिखट पंचामृतामधे गोड, खारट, आंबट, तिखट, असे पाच रस असावेत म्हणून पंचामृत असे वाटते. गोड पंचामृतामधे द्रव, स्निग्ध वगैरे असे काही पदार्थ आहेत म्हणून पंचामृत, असे काहीसे असेल असे वाटते, नक्की माहित नाही.