लेखमाला तडीस नेल्याबद्दल अभिनंदन वरदा. माहितीत पुष्कळ भर पडली. हवामानशास्त्राविषयी खूप उत्सुकताही निर्माण झाली आहे. जालावर कुठे एखादे प्रारूप चालवायला मिळत असेल तर कळवावे.