वरदाताई,
छान माहितीपूर्ण लेख. आपल्या लेखांमुळे आमच्या ज्ञानात नेहमी भरच पडली आहे. लेखमाला प्रयत्नपूर्वक पूर्ण केल्याबद्दल हार्दीक अभिनंदन.
वातावरण अभ्यासात संगणकांचे स्थान यावर आणखी माहिती देऊ शकाल का? त्यात महासंगणकाचे स्थान, गरज, 'डेटा मायनिंग', 'न्युरल नेटवर्क्स' यांचा वापर याबद्दल थोडक्यात/विस्तृत भाष्य केलेत तर आवडेल.