तो शर, गरधर सा, पवी सा, रवी सा, स्मरारी-सायक सा ।पार्थ भुजांतरी शिरला, वल्मिकामाजी नागनायक सा ॥
अंत्ययमक तर आहेच पण अनुप्रासही !