अहो टगेराव,

"शेपूट" म्हणालो त्याबद्दल क्षमस्व.  पण त्यानिमित्ताने (डिवचले गेल्यामुळे) आपली चर्चा झाली आणि तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले हे चांगले झाले.

तेव्हा माझा आगाऊपणा विसरून जा ही विनंति.  माझी व्यक्तिरेखा आपण वाचलेली दिसते.  त्याबद्दल धन्यवाद.

कलोअ,
सुभाष