काय आगाऊराव,
अगदी सोप्पे आहे. चीनी [साखर] घेऊन त्यात भारतीय कोंबड्या समप्रमाणात मिसळाव्यात व तयार मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे.
फिदीफिदी हसताना,
ह्रषिकेश