समारोप छान झाला आहे.
वातावरणीय अभिसरणासारख्या विषयांवर असे चिकाटीने, निष्ठेने मराठीत लिखाण करणे, हे एक मोठे आव्हान असते, असे माझे मत आहे.
खरे सांगू, तर वाचताना सुरवातीस त्रास झाला. मराठीतील पारिभाषिक शब्द पचायला अवघड गेले. अर्थात, नंतर सवय झाली आणि मग हळुहळू आवडूही लागले. अश्या विषयांचे असेच असते.
असो. आपले अभिनंदन करतो.
चित्तरंजन