विलास राव,
प्रत्येक ओवी व तिचा समर्पक अर्थबोध आपण इतक्या चपखलतेने समजावून दिला आहे की, वाचून त्या ओव्या अजून गोड वाटतात. आपण घेत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
माधव कुळकर्णी.