अगस्ती,
आपला प्रत्येक मुद्दा निर्विवाद आहे. माझे पूर्ण अनुमोदन.
उरला प्रश्न मराठीचा - माझ्या मायबोलीचा पर्यायाने माझ्या मातेचा जो मान राखेल त्याचा सन्मान आम्ही करू - महाराष्ट्रात राहून - येथल्या सोयी सुविधा घेऊन वर मराठीला कस्पटासमान लेखणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याशी जाणून बुजून मराठीत बोलले पाहिजे.
माधव कुळकर्णी.