काही आडनावे धंद्यावरुन आहेत. त्यातील काहीची व्युत्पत्ती समजून येत नाही. [कृपया कुणी गैरसमज करून घेवु नये. येथे  जातीवाचक म्हणून उल्लेख नाही].उदा.सुतार., चांभार. सणगर .जसे सोनार, लोहार हे समजु शकते. जाणकारानी कृपया खुलासा करावा.