मित्रहो .......

मराठीत समजण्याचा प्रयत्न करा..........

मुद्दा आहे की इंग्रजी वापरावी की हिंदी........ ?

मुद्द्याला मराठी / अ-मराठी चे स्वरूप देण्याचा हेतू पुरस्पर प्रयत्न केला जातोय.... जो मूळ मुद्दा नाही !!! म्हणून म्हणतोय मराठीत समजण्याचा प्रयत्न करा - समजत नसेल तर समजावून घ्या पण चर्चेला वेगळे वळण देऊन स्वतःच्या सोयीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका...... समजले का ? ? ?

इंग्रजी वापरायची की हिंदी ? ? ? -

मी लिहिलेय- "इंग्रजी पेक्षा हिंदी मला जवळची वाटते".....

समजले का ?

त्याची कारणे परत परत लिहितं बसण्यापेक्षा 'अनुमोदन' देण्याचा  मार्ग मी अवलंबला.......

समजले का ??

मग मूळ मुद्दा कुठला ? ? ? हिंदी - इंग्रजी की मराठी ? ? ?  

हुश्श..... काही जणांसाठी किती मेहनत करावी लागते नाही .... मी तर माझ्या ५ वर्षांच्या मुली साठीही इतकी मेहनत घेत नाही !!!

माधव कुळकर्णी.