तंतोतंत पटलं - स्वतः शिरकाव केला तर ते प्रगतीसाठी स्थलांतर व भय्या येथे येऊन वसले तर ते अतिक्रमण - ही ही ही - किती अप्पलपोट्या विचार हा !