श्री भोमे -
दुवा दिल्या बद्दल धन्यवाद ! आपण नेहमीच "हा सूर्य व हा जयद्रथ" रितीने विषयावर लिहिता व त्यासाठी योग्य ती माहिती शोधून काढून ती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता येथे आवर्जून देता हे सदैव कौतुकास्पद आहे.