विलास,
ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील एका अभंगात इतका गूढ अर्थ असेल असे मला वाटले नव्हते किंबहुना इतक्या खोलात जाऊन कधी विचारच केला नाही.
श्रद्धेने जर देवाच्या दारात जीवनातील प्रत्येक क्षण नामाने भरत राहिलो तर "चारी मुक्ति" साधता येणे सोपे आहे.
सर्वसुख गोडी साही शास्त्री निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥ "
प्रत्येक क्षण नामाने भरता आला पाहिजे.
सुंदर! खूप आवडले!
तुम्ही अतिशय सहजतेने या अभंगातील अर्थाचा वेगळाच पदर उलगडून दाखवला आहात. पुढील अभंगाच्या प्रतिक्षेत.....
श्रावणी