कथा उत्कंठावर्धक आहे. छोटी पण गूढ निर्माण करणारी वाक्ये हे या कथेचे वैशिष्ट्य दिसते. ही अनुवादित कथा असल्याचे काल समजले. अनुवाद उत्तम जमला आहे. मूळ कथेचे आणि लेखकाचे नाव जाणून घ्यायला आवडेल.