"कॉट" नसावे का??????

बहुधा आपल्या भाषेवरचे असेच अत्याचार सहन न होऊन इंग्रज हिंदुस्थान सोडून पळाला असावा. (जरा हलकेच घ्या!)

बाकी हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन देशांत हे एक मात्र साम्य आहे - साहेब दोन्ही देश सोडून पळाला ते आपल्या भाषेवरचे अत्याचार सहन न होऊन. त्यातल्या त्यात हिंदुस्थानातल्या लोकांच्या इंग्रजीला तो जवळजवळ पावणेदोनशे वर्षे अधिक झेलू शकला. ब्रिक इझ सॉफ्टर दॅन स्टोन!

- टग्या.