टगूशेठ*,
गंमत म्हणून सुरू आहे हे. (आपणही गंमत म्हणूनच प्रतिसाद दिला आहे हे आम्हांस ठाऊक आहे) वर काही प्रतिसादात 'फरगेटेड' ही आलेले आहे. एकूण अश्या शब्दांमुळे विधान अधिक मजेदार होते असे वाटते.
आपला,
(मजेशीर) शशांक

* आमच्या मित्रमंडळात असलेल्या "टग्या" ला आम्ही प्रेमाने "टगूशेठ" म्हणतो कधीकधी :)