शशांकराव,
गंमत म्हणून, जाणूनबुजून तसा शब्दप्रयोग केला असेल, तर मग ठीकच आहे.
बाकी इंग्रजाला घालवण्याचा हा "अहिंसक" मार्ग अगदीच काही वाईट नाही म्हणा!
आपला,
((नको तिथे) "गांधीवादी") टग्या.