तांत्रिकदृष्ट्या हे "सेइंग" या प्रकारात मोडत नाही, पण शब्दशः भाषांतर आहे, म्हणून इथे देत आहे.

शाईस्तेखान:

शाई = इंक

स् = स् (अभाषांतरणीय)

तेव्हा शाईस् = इंक्स्

ते = टू (जसे "पुणे ते मुंबई" = "पुणे टू मुंबई")

खा = ईट

न = नॉट

तेव्हा शाईस्तेखान = इंक्स् टू ईट नॉट.

- टग्या