उच्छृंखल चा शृंखलेशी काहीही संबंध नाही, उछलकूद शी मात्र आहे. उड्या मारणारा, थोडा उतावीळ, एका ठिकाणी जास्त वेळ न टिकणारा तो उच्छृंखल.