वेदश्री,
तुझ्या वर्णनाने अगदी या गिरीभ्रमणाचा हिस्सा असल्याचे वाटत आहे. बरेच दिवस सह्याद्रीपासून दूर आहे.. आणि हा गड बघायचा राहीलाय..