मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले
निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले
शाळेत असताना स्वभावोक्ती अलंकाराचे हे एकच उदाहरण असे. कोणी अजुन उदाहरणे सांगेल का?
यात वर्ण्यविषयाचे हुबेहूब वर्णन केलेले असते (असे म्हणतात). पण हुबेहूब म्हणजे किती तपशीलात?