मंडळी,

मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!  त्यामुळे प्रोत्साहन मिळते. 

प्रभाकर, तुमच्या शंकेला कोणीतरी उत्तर दिलेले आहे.  ही धिरडी लगेचच करता येतात.  पीठ आंबवण्याची गरज नाही.

पेसरट्टू ही असेच करतात, फक्त यात आपल्याला आपल्या आवडीनुसार पालेभाजी घालता येते.

--स्वाती