अचानक बऱ्याच पात्रांनी एकदम प्रवेश केल्याने जरा गोंधळ उडाला होता पण दोनदा वाचल्यावर धागे जुळत गेले. जेसन व क्वांगच्या फोनवरील संभाषणांचा क्रम मात्र कळला नाही.
कथानक आवडले - पुढे काय होते त्याची उत्सुकता लागलेली आहेच.
माधव कुळकर्णी.