वरदाताई, चिकाटीने ही मालिका पूर्ण केलीत त्याबद्दल अभिनंदन. तांत्रिक गोष्टी सामान्यांना समजवणे ही अवघड कला तुम्हाला जमली आहे. लेखकाचे (लेखिकेचे) खरे यश यातच सामावले आहे.
शुभेच्छा