गुजरात्यांमध्ये पांचाल, भय्या लोकांमध्ये विश्वकर्मा ही आडनावे अशीच आहेत. पांचाल हे धातूचा व्यवसाय किंवा वर्कशॉप्स वगैरे चालवणाऱ्या मध्ये येतात. विश्वकर्मा हे सर्वसाधारण लाकडी /लोखंडी फर्निचर वगैरे बनवतात. विश्वकर्मा हे धातू व मेकॅनिकल कामांमध्ये हुशार असतात हा माझा अनुभव आहे. लेथ मशीन्स, टर्नींग फिटिंग ची कामे पांचाल व विश्वकर्मा लोक मन लावून करताना दिसतात.
द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, पांडे, मिश्रा व गुप्ता ह्यांच्या आडनावांबद्दल कुणाला काही माहिती आहे का ?
माधव कुळकर्णी.