द्विवेदी.. दोन वेद शिकलेले (असे ऐकून आहे)

त्रिवेदी... तीन वेद शिकलेले (असे ऐकून आहे)

चतुर्वेदी... चारही वेद शिकलेले (असे ऐकून आहे)

पांडे.. पंडित वरून? (ओरिसा मध्ये पांडा..पूजाअर्चा करणारे)

गुप्ता... गुप्त राजघाराण्याशी काही संबंध??