वाचा चा संस्कृत अर्थ बोलणे, बोलण्याची क्षमता असताना मराठीत वाचणे म्हणजे वाचन करणे कसे?
ताडन म्हणजे मारणे असताना ताडणे म्हणजे (अचूक) ओळखणे, अंदाज बांधणे कसे?