हो, एखादा हॅपनिंग आंग्ल चित्रपट पाहिल्यासारखं वाटत आहे. (आधी आंग्ल चित्रपट..मग आपल्या हिंदी चित्रपटनिर्मात्यांच्या शकलेने निघालेला हिंदी चित्रपट, ज्याच्यात जितेंद्र खिशात युरेनियम घालून आरामात खलनायकाच्या अड्ड्यावरुन बाहेर निघतो.)