चांगले आहे वर्णन. ऍसिड घेऊन जाऊन किल्ल्यांवरची नावे पुसण्याची कल्पना खूप आवडली आणि 'गडव्हेंचर' हे नावही.
तुम्हा सर्वांचं किंवा तुम्ही तिथे काढलेलं अविस्मरणीय असं एक तरी प्रकाशचित्र हवं हां इथे.