एक सरदार झेब्रा क्रॉसिंगच्या काळ्या-पांढऱ्या पट्यांवर सारखा मागेपुढे करत असतो. असे करताना तो काय म्हणत असेल बरे?
:

:

:

:

:

:

:

"ओए, ये पियानो बजता क्यों नही?"

आपला,
(वाद्यसंगीतप्रेमी) शशांक