गीतमंजुषा या संकेतस्थळावर शेकडो मराठी गाण्यांचे बोल गायका, संगीतकारा, गीतकारानुसार उपलब्ध आहेत. (याच संकेतस्थळावर अनेक हिंदी गाण्यांचेही बोल उपलब्ध आहेत)