पांचाल, विश्वकर्मा यांवरून त्यांच्या कार्यकौशल्याचा अर्थबोध होत नाही जसा सोनार ( सोन्याशी संबधित), लोहार (लोहाशी संबंधित) वरून होतो.
मिश्रा, गुप्ता ही आडनावे मुळात मिश्र, गुप्त अशी आहेत. (असे ऐकून आहे). उदा. मैथिलीशरण गुप्त, सियारामशरण गुप्त इ.
छाया