आळसाचा आणि बुद्धिमत्तेचा काय संबंध? खरेतर एखादा परमआळशी माणूस आपले काम टाळण्यासाठी ते दुसऱ्यांकडून करवून घेईल. दुसऱ्याकडून करवून घ्यायला बुद्धिमत्तेची गरज नाही काय?

(मला वाटते हा मुद्दा मला तितकासा नीटसा मांडता आलेला नाही. पण तरीही मनोगती समजून घेतील याची खात्री आहे. समझ्नेवाले को इशारा काफ़ी...)

- टग्या