मग त्या माणसाने सोन्याचे मांजर बनवून काशीच्या ब्राह्मणांना दान केले का? कारण माझ्या लहानपणी असे पण ऐकले होते की मांजर मारले तर पाप लागते, आणि ते पाप घालवण्यासाठी सोन्याचे मांजर बनवून काशीच्या ब्राह्मणांना दान करावे लागते म्हणून...
- टग्या