laughing छापखाना चुकला तरी चालेल हो ..... पोरं परीक्षा वर्गातच बसलेली हवी नाहीतर भलतंच काही छापले तर लागायचे रांगेत तिकिटाच्या. सकाळी वर्तमान पत्र वाचल्या वाचल्या जाणवले .... आज मनोगतवर हा विषय चर्चेला कुणीतरी आणेल. 

ज्या महाराष्ट्रात मुख्य सचिवापासून ते बहुतांश आय पी एस अधिकारी बिहार युपी चे आहेत व जेथले शिक्षण सम्राट फक्त पैसा हाच धर्म मानतात तेथे प्रश्नपत्रिकांची हीच गत होणार !   

माधव कुळकर्णी.