तुम्ही एकदम शिवधनुष्यालाच हात घातला आहे.  विलक्षण ताकदीची आहे लेखिका.

जॉर्ज ऑर्वेलनंतर साम्यवादाचे पितळ अत्यंत प्रभावीपणे उघडे पाडणारी हीच.

संक्षिप्त अनुवाद या स्वरूपात लेखन करा, पुस्तकाची ओळख या स्वरूपात नको अशी विनंती.