आनंदी,
या पुस्तकबद्दल बरंच ऐकून आहे, (ईपुस्तक बाळगून ही आहे..) पण पुस्तकाचा आकार पाहता वाचायचा धीर होत नव्हता. या पुस्तकाच्या प्रभावाखाली वावरणारी बरीच मंडळी त्याला 'हे पुस्तक जरूर वाच' असे बजावून थकली. असे हे पुस्तक मायमराठीत वाचायला मिळणार म्हटल्यावर हायसे वाटले.. देव करो नी आपला हा उपक्रम अनिरुद्ध, लवकरात लवकर पूर्ण होवो.. या प्रकल्पाबद्दल शुभेच्छा..