आनंदी महोदय,

अतिशय सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक अभियंत्याने वाचावे असे वाटते. जीएस यांनी लिहिल्याप्रमाणे हे शिवधनुष्य आहे. आपण ते तितक्याच ताकदीने पेलाल असे वाटते. उपक्रमास शुभेच्छा!