पाय भेगांनी पहा शृंगारले
जीवनाच्या शर्यतीचे दाखले

छान.

दोन घटका सावलीला थांबलो
तेव्हढेही का उन्हाला बोचले

वाव्वा. मस्तच.

एकंदर गझल आवडली.