मृदुला

स्वभावोक्तीचं उदाहरण:

     वर भिवई चढली दात दाबती ओठ

    छातीवर तुटली  पटबंदाची गाठ

    डोळ्यात उठे काहूर ओलवे  काठ

    म्यानातून उसळे तलवारीची पात

   (वेडात मराठे वीर दौडले सात)

  हुबेहूब  म्हणजे किती तपशीलात ते मात्र  मला माहीत नाही.

मीरा फाटक