प्रस्तुत लेखिकेचीच 'फाउंटनहेड' नंतर आलेली कादंबरी म्हणजे 'Atlas
Shrugged'. स्वतः आईन रँडच्या म्हणण्यानुसार फाउंटनहेड हा 'Atlas
Shrugged' साठीचा पाया होता. माझी सर्वात आवडती कादंबरी.
ज्यांनी फाउंटनहेड वाचली आहे त्यांच्यासाठी अगदी 'Must read' . (ही
कादंबरी बायबलनंतर सर्वात जास्त वाचले गेलेले पुस्तक आहे असा दावा केला
जातो.)
'फाउंटनहेड'च्या अनुवादासाठी शुभेच्छा !
आदिती