माझे वडिल आयन रँडचे मोठे भक्त. फाउंटनहेड, ऍटलास श्रग्ड आणि इतर ३-४ पुस्तके घरात आहेत. तेही वाच वाच म्हणून थकले. पण पुस्तकाची नावे वाचून वाचायचा धीर झाला नाही. पण आता मराठीत अवश्य वाचीन.
आयन रॅण्डचे आपल्याकडे चित्रपटतारकांचे असतात तसे फॅन क्लब ही आहेत म्हणे..