श्री. भाष,
'बाद्यानला' हिंदीत 'बद्रामफुल' असेही म्हणतात. इंग्रजीत Star Anis असे नांव आहे. चांदणीच्या आकाराचे आणि तपकिरी रंगाचे कडक फुल असते. वास आणि चव गोडसर मसालेदार असते. बडीशोपेच्या कुटुंबात गणले जाते. मसाल्यात महत्वाची भूमिका निभावते.