वा
फारच सुंदर उपक्रम सुरू करत आहात...
फाउंटनहेड हे माझंही अत्यंत आवडतं पुस्तक! आपले विचार आणि एकुणातच आयुष्य पालटवून टाकण्याची क्षमता या पुस्तकात आहे असं मला (स्वानुभवावरून) वाटतं...
आपल्या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रसाद...