मंदार,
बरेच दिवसांनी आज लेखन करतो आहेस. छानच लिहिलं आहेस. पुढचे माग लवकरात लवकर लिहिशील अशी अपेक्षा. मी ही कादंबरी वाचलेली नाही, मात्र तुझी लेखमाला वाचली की नंतर वाचेन, म्हणजे समजायला सोपी जाईल बहुतेक. रोर्कच व्यक्तीचित्र तर छान लिहिलं आहेस.
वरदा