आजही, अमेरिकेत डाव्या (डेकोक्रटिक) आणि उजव्या (रिपब्लिकन) पक्षांमध्ये ह्या वादाचे पडसाद उमटताना दिसतात.
या दोहोंत उजवे कोण आणि डावे कोण ठरवणे कठीण आहे. दोन्ही पक्ष जवळपास सगळ्या राज्यात उजवेच.
टेक्सास राज्यातला डेमक्रॅटिक आणि मॅसच्युसेट्समधल्या रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकापेक्षाही अधिक उजवा असावा;)
असो.